Benguluru stampede

KSCA officials resigns: ‘केएससीए’च्या दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

बेंगळुरू : बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या भीषण चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) च्या दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. (KSCA officials resigns) केएससीएचे सचिव ए.…

Read more