Youthcongress protest: गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर
बेळगाव : प्रतिनिधी : गॅस सिलिंडर, इंधनासह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा युवा काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात डोक्यावर सिलिंडर घेऊन आणि लहान मुलांची…