Beating Swami

Swami Beaten : महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या स्वामीला बेदम चोप

बेळगाव : प्रतिनिधी : धार्मिक मठातील खोलीत महिलेसमवेत गैरवर्तन करणाऱ्या मठाच्या महास्वामीजीला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापूर गावात ही घटना घडली. (Swami Beaten)…

Read more