Bears

दोन अस्वलांचा शेतकरी दाम्पत्यावर हल्ला, शेतकरी गंभीर

बेळगाव : शेतात काम करत असलेल्या शेतकरी जोडाप्यावर दोन अस्वलांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमींपैकी शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे. खानापूर तालुक्यातील माण गावातील शिवारात ही घटना घडली. अस्वलांच्या हल्ल्यामुळे…

Read more