BCCI

केन विल्यिमसन मुंबई कसोटीला मुकणार

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना १ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने बंगळुरू आणि पुणे…

Read more

अग्नी चोप्राची द्विशतकी खेळी

गुजरात : अग्नी चोप्रा काही काळीपासून शानदार कामगिरी करत क्रिकेटचे मैदान गाजवत आहे. मिझोरामकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अग्नी चोप्राने रणजी करंडक स्पर्धेतील प्लेट लीगमध्ये सलग दुसरे द्विशतक झळकावले. अग्नी बॉलिवूडमधील…

Read more

पुणे कसोटीवर न्यूझीलंडची मजबूत पकड

पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५ विकेट गमावून १९८ धावा…

Read more

पुण्यात फिरकीपटूंची ‘सुंदर’ गोलंदाजी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी मैदान गाजवले. जवळपास तीन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर आणि आर. अश्विनच्या फिरकीपुढे किवी फलंदाजांनी लोटांगण घातले.…

Read more

 ३६ वर्षांनी न्यूझीलंडचा भारतात विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताने दिलेल्या १०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवीने संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज अचुक मारा करत किवी…

Read more

IND Vs NZ : न्यूझीलंडसमोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर आटोपला. यामुळे…

Read more

बंगळुरू कसोटीचा दुसरा दिवस न्यूझीलंडच्या नावावर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. यामुळे नाणेफेक दुसऱ्या दिवशी झाली. नाणेफेक…

Read more

बंगळुरू कसोटीत वरूण राजाची दमदार फलंदाजी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दौऱ्यातील पहिला कसोटी सामना आजपासून (दि.१६) बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. परंतु, वरूण राजाच्या दमदार फलंदाजीमुळे सामन्यातील पहिल्या दिवसाचा…

Read more

जे करायला विराटने सहा वर्षे लावली, तेच रूटने आठ महिन्यात केलं!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत इंग्लंडच्या जो रूटने शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३५ वे शतक होते. या शतकासह रूटने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. तो…

Read more

इराणी चषकात द्विशतक झळकवत सरफराजची विक्रमाला गवसणी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या सर्फराज खानने इराणी चषक स्पर्धेत विक्रम नोंदवला आहे. सामन्यात सरफराजने २५३ चेंडूमध्ये २३ चौकार आणि ३ षटकार लगावत द्विशतक झळकावले. शेष भारत संघाविरूद्ध संघाविरूद्ध…

Read more