BCCI

बांगला देशचा भारताला दणका

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अंडर -१९ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगला देशने भारताला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगला देशने भारताला विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य दिले…

Read more

ॲडलेट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १० विकेट राखून विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन करत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक…

Read more

अॅडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच फलंदाज गमावून १२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा करून १५७…

Read more

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत दोनदा ‘बत्ती गुल’

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अॅडलेड स्टेडियमवर एक विचित्र घटना क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या १८ व्या षटकात स्टेडियमवर दोनदा…

Read more

पहिल्या दिवसा अखेर ऑस्ट्रेलिया एक बाद ८६

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू झाला.हा कसोटी सामना डे-नाईट खेळवण्यात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा…

Read more

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत भुवनेश्वरची शानदार कामगिरी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली आहे. मुश्ताक अली स्पर्धेत तो उत्तर प्रदेशचे नेतृत्व करत आहे. झारखंडविरूद्धच्या सामन्यात भुवनेश्वरने…

Read more

राजदीप मंडलिकची महाराष्ट्र संघात निवड

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू राजदिप मंडलीक याची बीसीसीआय मार्फत घेणेत येणाऱ्या १६ वर्षाखालील विजय मर्चंट (तीन दिवसीय) स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.  सहा ते ३० डिसेंबर…

Read more

सईद मुश्ताक अली स्पर्धेत सूर्यकुमार मुंबईकडून खेळणार

मुंबई : भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा या महिन्यात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. मागील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० क्रिकेट मालिका ३-१ अशी जिंकल्यानंतर सूर्याने दोन…

Read more

जय शहांनी ‘आयसीसी’चा पदभार स्वीकारला

दुबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती.…

Read more

पहिल्या दिवशी पावसाचा खेळ

कॅनबेरा : भारत आणि प्राइम मिनिस्टर्स इलेव्हन यांच्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय सराव सामन्याच्या पहिला दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील…

Read more