MP Supriya Sule: वैष्णवी प्रकरणात सुळे यांनी केली भूमिका जाहीर
पुणे : वैष्णवी कस्पटे-हगवणे ही अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी ठरली. ज्या राज्याने स्त्री-मुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले तेथे वैष्णवी सारख्या लेकीचा बळी जाणे हे अतिशय संतापजनक आहे. त्यासाठी…