बांगलादेशींच्या प्रश्नावर शाह व फडणवीस यांचा राजीनामा मागा : वर्षा गायकवाड
जमीर काझी : मुंबई : मुंबईच्या महापौरांची जबाबदारी वीज, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा पुरवण्याची आहे पण त्या सतत बांगलादेशींबद्दल बोलत राहतात. भाजपच्या १२ वर्षांच्या राजवटीनंतरही जर मुंबईत बांगलादेशी असतील,…