Party at DM’s banglow : कलेक्टरांच्या बंगल्यातील पार्टी पोलिसांना भोवली
बालासोर: ओडिशातील बालासोर येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत निवासस्थानी बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांनी रंगीत संगीत पार्टी केली. ही पार्टी पोलिसांना चांगलीच भोवली असून अनधिकृत पार्टी आयोजित केल्याबद्दल आणि मद्यपान केल्याबद्दल पाच पोलिस कर्मचाऱ्यांना…