badminton

Kiran George : किरण, हरिहरन-रुबेनचा विजय

निंगबो : आशिया चॅन्पियनशीप अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचा किरण जॉर्जने एकेरीत, तर हरिहरन अम्साकरुणन-रुबेन रेठीनासबापती जोडीने पुरुष दुहेरीत विजय नोंदवले. लक्ष्य सेन, एच. सी. प्रणॉय, मालविका बनसोड, आकर्षी कश्यप, अनुपमा…

Read more

Mixed Doubles : ध्रुव-तनिशाची विजयी सलामी

निंगबो : आशिया चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेचा पहिला दिवस भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी संमिश्र ठरला. भारताच्या ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो, आशित सूर्या-अमृता प्रमुथेश या जोड्यांनी मंगळवारी विजयी सलामी दिली. रोहन कपूर-ऋत्विका गड्डे, सतीशकुमार करुणाकरन-आद्या…

Read more

Dhruv-Tanisha : ध्रुव-तनिशा उपांत्य फेरीत पराभूत

मुलहेम : ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो या भारताच्या जोडीला जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत शनिवारी पराभव पत्करावा लागला. त्यांच्या पराभवाबरोबरच भारतीय खेळाडूंचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.…

Read more

World Tour Badminton : ट्रिसा-गायत्री जोडीचा पराभव

हांगझोऊ : ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपिचंद या भारताच्या जोडीला बुधवारी वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत पहिल्या फेरीमध्ये लिऊ शेंग शू-तान निंग या चीनच्या अग्रमानांकित…

Read more

फुलराणी अडकणार विवाह बंधनात

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर बॅडमिंटन क्रीडा प्रकारात देशाचे नाव मोठे करणारी भारताची फुलराणी पी.व्ही. सिंधू विवाह बंधनात अडकणार आहे. पी.व्ही. सिंधू २२ डिसेंबरला उदयपूर येथे…

Read more

सिंधू, लक्ष्य उपांत्य फेरीत

लखनौ, वृत्तसंस्था :  भारताच्या लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू या बॅडमिंटनपटूंनी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महिला दुहेरीत तनिशा…

Read more

लक्ष्य, प्रियांशू उपांत्यपूर्व फेरीत

लखनौ, वृत्तसंस्था : लक्ष्य सेन, प्रियांशू राजावत या अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या मानांकित बॅडमिंटनपटूंनी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत अग्रमानांकित पी. व्ही.…

Read more

सात्विक-चिरागची उपांत्य फेरीत धडक

शेनझेन, वृत्तसंस्था : भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या सहाव्या मानांकित जोडीने China Mastersस्पर्धेमध्ये शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली. भारताच्या लक्ष्य सेनला मात्र पुरुष एकेरीमध्ये पराभवाचा…

Read more