Bad touch : विनयभंग करणाऱ्या पोलिसाला कोठडी
कोल्हापूर : प्रतिनिधी : हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचारास दाखल असलेल्या युवतीचा विनयभंग करणाऱ्या पोलिसाला अटक करण्यात आली. चेतन दिलीप घाटगे असे पोलिसाचे नाव आहे. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडीत…