Baba Desai : भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांचे निधन
कोल्हापूर : प्रतिनिधी : भाजपचे येथील ज्येष्ठ नेते विजय ऊर्फ बाबा भाऊसाहेब देसाई (वय ७६) यांचे शनिवारी मध्यरात्री अल्पशः आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी सकाळी कळंबा…