ayodhya accident

Ayodhya accident : कुंभमेळ्यासाठी गेलेले नांदेडमधील चौघे भाविक ठार

बाराबंकी :  उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील कटरा ठाण्याजवळ झालेल्या अपघातात नांदेडचे चौघे ठार झाले तर १८ जखमी झाले. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या बसला टेंपो ट्रॅव्हलरची जोरदार धडक मारली. कुंभमेळ्याहून पहाटे स्नान करुन…

Read more