Ax-4 launch successful : ॲक्सिओम-४ मधून कॅप्टन शुभांशू शुक्लाची अवकाशात झेप
वॉशिंग्टन : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि तीन आंतरराष्ट्रीय क्रू मेटस् ना घेऊन ॲक्सिओम-४ चे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले. पायलट शुक्ला राकेश शर्मा यांच्यानंतर ४० वर्षात अवकाशात जाणारे…