Attack on Chief Justice : गवईंवरचा हल्ला न्यायालयावरचा की दलित सरन्यायाधीशांवरचा ?
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. चप्पल फेकणारा कुणी सराईत गुन्हेगार, अडाणी किंवा अल्पवयीन नव्हता. ७२ वर्षांचा वकील होता. आपण एमएस्सी पीएचडी केल्याचा त्याचा दावा आहे.…