Atal Cup Football Tournament

Atal Cup : जुना बुधवार संघाची अंतिम फेरीत धडक

कोल्हापूर : प्रतिनिधी : संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने संध्यामठ तरुण मंडळाचा २-१ असा पराभव करत अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या हंगामात सलग दुसऱ्यांदा जुना बुधवार…

Read more