India qualifies for Asian Cup : इराणला हरवून भारत अशियाई कपसाठी पात्र
अहमदाबाद : भारताने बलाढ्य इराण संघाचा २-१ असा पराभव करत १७ वयोगट अशियाई फुटबॉल कपसाठी पात्रता प्राप्त करुन नवीन इतिहास घडवला. भारताने ४० मिनिटे संघर्ष करत इराणला बरोबरी साधून दिली…