Pranati Nayak : प्रणती नायकला ब्राँझ
जेचिऑन : भारताची जिम्नॅस्ट प्रणती नायकने आशियाई आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये व्हॉल्ट प्रकारात ब्राँझपदक पटकावले. आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमधील तिचे हे तिसरे पदक आहे. (Pranati Nayak) दक्षिण कोरियामधील जेचिऑनमध्ये ही स्पर्धा…