Asia Badminton

PV Sindhu : सिंधू, किरण, प्रियांशू पराभूत

निंगबो : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, प्रियांशू राजावत या भारतीय बॅडमिंटनपटूंना आशिया चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. या बरोबरच या स्पर्धेच्या पुरुष व महिला एकेरीतील भारताचे आव्हान…

Read more