Ashwini Bidre murder case

Ashwini Bidre : पोलिस अधिकारी बिद्रेंच्या खुनाच्या गुन्ह्यात कुरुंदकरला जन्मठेप

पनवेल : प्रतिनिधी : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला आज सोमवारी पनवेल सत्र न्यायाधीक्ष क.प.पालदेवार यांनी जन्मठेपेची शिक्षा…

Read more