Asam Fake Encounter: खोट्या एन्काउंटरची चौकशी करा : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आसाममधील खोट्या पोलिस चकमकींच्या दाव्यांची चौकशी करण्याचे निर्देश आसाम मानवाधिकार आयोगाला दिले आहेत. एका जनहित याचिकेवर निकाल सुनावताना न्यायालयाने हे आदेश दिले. (Asam Fake Encounter)…