सावरकरांची ऐतिहासिक उडी खरी की खोटी? Arun Shourie on Savarkar
उजव्या विचारसरणीच्या छावणीतले बुद्धीमान सदस्य म्हणून अरुण शौरी यांना ओळखलं जातं. राम मंदिर आंदोलनाचा काळ आठवा. इंग्रजी माध्यमांनी भाजपला लक्ष्य केलं होतं, तेव्हा अडवाणी-वाजपेयी यांचे समर्थक म्हणून अरुण शौरी पुढे…