Arun Sirnaik : “पप्पा सांगा कुणाचे?” माहितीपटाचा प्रीमियर शो कोल्हापुरात
कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित माहितीपट “पप्पा सांगा कुणाचे?” याचा प्रीमियर शो कोल्हापुरात रविवारी२२ जून रोजी होणार आहे.…