Beed Blast : बीडच्या धार्मिक स्थळामध्ये स्फोट
अर्धमसला : बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावामध्ये आज रविवारी पहाटे एका धार्मिक स्थळामध्ये जिलेटिनच्या कांड्यांचा सौम्य स्फोट झाला. या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी धार्मिक स्थळाच्या इमारतीला भेगा पडल्या असून…