”शिंदे-फडणवीसांनी मराठा समाजाची वाट लावली”; मनोज जरांगेंचा घणाघात
जमीर काझी : मुंबई : मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे -पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. समाजाच्या विविध मागण्यासाठी त्यांनी शनिवारपासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत आंदोलन सुरु केले…