Latthe: दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे बहुआयामी व्यक्तिमत्व
कोल्हापूर : प्रतिनिधी : दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. लठ्ठे यांनी लिहिलेले शाहू महाराजांचे चरित्र नवसंशोधकांना एक साधनग्रंथ म्हणून मार्गदर्शक ठरेल, असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, संशोधक डॉ.…