An Autobiography or The Story of My Experiments with Truth

महात्मा गांधींच्या आत्मकथेची शताब्दी

गांधींच्या आत्मकथेचे म्हणजेच ‘माझे सत्याचे प्रयोग’चे शताब्दी वर्ष आहे. मात्र, या आत्मकथेचे शताब्दी वर्ष नेमके कोणत्या वर्षी मानायचे, हे ठरवणे थोडे अवघड आहे. गांधींनी ही आत्मकथा मूळतः गुजराती भाषेत लिहायला…

Read more