उपमुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यात कोणीच सुरक्षित नाही; अमित देशमुख यांचा विधानसभेत हल्लाबोल
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, हा अपघात कशामुळे घडला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती?…