indians deported from US बेकायदेशीर स्थलांतरित स्वर्गातून जमिनीवर
प्रा. अविनाश कोल्हे मागच्या वर्षी अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप विजयी झाले. तेव्हाच लक्षात आलं होतं की आज ना उद्या ते अमेरिकेत बेकायदेशीररित्या शिरलेल्या घुसखोरांच्या विरोधात मोहीम…