America aircraft

America deports : अमेरिकेतून आणखी ११६ स्थलांतरीत भारतीयांना पाठवले

अमृतसर: प्रतिनिधी : अमेरिकेतून हद्दपार केलेल्या ११६ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन विमान शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. दुसऱ्या विमानातील ११६ निर्वासितांपैकी ६५ जण पंजाबचे…

Read more