Kolhapur flood: ‘वडनेरे समितीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली काय? ’
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापुराबाबत वडनेरे समितीचा अहवाल राज्य सरकारने मान्य केला आहे काय? असेल तर त्यामध्ये महापूर येऊ नये याकरिता सुचवलेले उपाय काय आहेत आणि त्यावर…