Stem cell donation : लहान भावाने ‘स्टेम सेल्स’ दान करून वाचविले मोठया भावाचे प्राण
जमीर काझी : मुंबई : अकोला येथील १६ वर्षीय मुलाला रक्ताचा कर्करोग झाल्याने त्याच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला उपचार परवडणारे नव्हते. अशा बिकटसमयी १२…