Mumbai Semi-Final : विदर्भाची आघाडी अडीचशेपार
नागपूर : विदर्भाने रणजी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बुधवारी मुंबईचा पहिला डाव २७० धावांमध्ये संपवून ११३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, तिसऱ्या दिवसअखेर विदर्भाने दुसऱ्या डावामध्ये ४ बाद १४७ धावा करून ही…