Ajit pawar: अजित पवार काकांबद्दल म्हणाले…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील राजकारणात पवार काका-पुतण्यांच्या राजकारणाचा अंदाज कोणालाही लावणे शक्य नाही, याचा प्रत्यय महाराष्ट्रातील राजकारण्यांना पुन्हा एकदा बुधवारी (२ एप्रिल) प्रत्ययास आला. पुतणे म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री…