Meitei group surrenders arms: मैतेईच्या टेंगोल गटाने शस्त्रे टाकली
इम्फाळ : मणिपूरमधील कट्टरपंथी मैतेई गटाच्या ‘आरामबाई टेंगोल’ गटाच्या सदस्यांनी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) आपली शस्त्रे राज्य सरकारकडे जमा केली. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी सर्व समुदायांना लुटलेली आणि बेकायदेशीरपणे बाळगलेली…