काँग्रेसच्या फसलेल्या आंदोलनाचा पोरखेळ
नवी दिल्लीतल्या एआय समिटदरम्यान युवक काँग्रेसच्या फसलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर जे समर्थनाचे संदेश येत आहेत, ते मला पक्षाच्या भविष्यासाठी काही प्रमाणात सकारात्मक वाटतात. कोणताही पक्ष यशस्वी व्हायचा असेल तर त्याच्याकडे…