Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक : राजू शेट्टी

जयसिंगपूर : प्रतिनिधी :  राज्य सरकारने अत्यंत गाजावाजा करत जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’च्या अत्यंत जाचक आणि त्रुटीपूर्ण निकषांमुळे राज्यातील तमाम शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे.…

Read more