अभिनेते राज किरण यांच्या बेपत्ता होण्याचे २3 वर्षांनंतरही गूढ
नवी दिल्ली : ऐंशीच्या दशकातील अभिनेते राज किरण हे २००३ पासून बेपत्ता असून, त्यांचं गायब होणं आजही बॉलिवूडमधील सर्वात गूढ प्रकरणांपैकी एक मानले जाते. आता अभिनेत्री सोमी अलीने त्यांचा शोध घेण्याची मोहीम…