Acterss Amisha patel

Amisha patel: अमिषा पटेलच्या मागे लागले साधू

मुंबई : प्रतिनिधी : महाशिवरात्रीला महादेव मंदिरात गेलेल्या अभिनेत्री अमिषा पटेलला पाहण्यासाठी साधूंनी गराडा घातला. तिच्यासमवेत सेल्फी घेण्यासाठी साधूंमध्ये चढाओढ लागली. अखेर सुरक्षारक्षकाने साधूंना बाजूला करत तिची सुटका केली. अमिषाचा…

Read more