Abhijeet Vanjari

आरएसएसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या अभिजीत वंजारींनी फडकावला झेंडा

नागपूर : प्रतिनिधी :  नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला. पडल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात सलग दुसऱ्यांना आमदार अभिजीत वंजारींनी काँग्रेसचा…

Read more