कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी अभयकुमार साळुंखे यांचा सांगली-मिरजेत प्रचार दौरा
सांगली : प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराला सांगली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य…