16 ministers resign in Gujarat : दिवाळीपूर्वीच गुजरातमध्ये ‘राजकीय बॉम्ब’ चा धमाका ; १६ मंत्र्यांचे राजीनामे
गांधीनगर : प्रतिनिधी : दिवाळीसाठी संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण असताना गुजरातमध्ये १६ मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने दिवाळीपूर्वीचे बॉम्ब फुटले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण गुजरात मंत्रीमंडळाने राजीनामा दिला आहे. मंत्रीमंडळात…