SU Awards: जाधव गुरूजींच्या निरूपणाने गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द
कोल्हापूर : जाधव गुरूजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द केल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांनी येथे केले. (SU Awards) शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने पहिला पद्मश्री डॉ.…