संपादकीय

चरख्याच्या देशा…? बुलडोजरच्या देशा…!

या देशातील अतिक्रमणे केवळ अशा लोकांची तोडली जातात जे लोक कमीत कमी साधनांच्या सहाय्याने आपल्या घरातील कामे करत असतात. आपल्या घरात सकाळी सकाळी वर्तमानपत्र टाकणारे, गाड्या साफ करणारे, आपला कचरा…

Read more

भाजपचा खेळ, तावडेंचा गेम!

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जाहीर प्रचाराला बंदी असली तरी गाठीभेटी सुरू असतात आणि अंतिम टप्प्यातील जोडण्या लावल्या जात असतात. सरळ सरळ हा काळ म्हणजे आर्थिक गणितांच्या आधारे मतांची फिरवाफिरवी…

Read more

आव्हानात्मक ठरलेली पहिली निवडणूक 

-विजय चोरमारे  पहाडी आणि वाळवंटी प्रदेशात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे खडतर आव्हान निवडणूक आयोगापुढे होते. अनेक ठिकाणी लोकसंख्या विरळ असल्यामुळे तीन मैलाच्या आत मतदान केंद्राचा निकष पाळणे कठिण बनत होते. या…

Read more

जागते रहो…

`जागे राहा जागे राहा, रात्र वै-याची आहे`, अशी म्हण पूर्वापार चालत आली आहे. पूर्वी आक्रमणे व्हायची. शत्रूचे सैनिक येऊन गावे, वस्त्यांची लूट करायचे. त्या काळात लोक गस्त घालायचे आणि रात्री…

Read more

पुरातन टोळीवादाचे आधुनिक रूप

-संजय सोनवणी राष्ट्रे ही समान भाषा, इतिहास, परंपरा, धर्म, भौगोलिक आस्था, अन्यजनांशी शत्रुत्वाची वा परकेपणाची भावना, राजकीय समान संकल्पना इत्यादींचा समुच्चय आहे असे वरकरणी पाहता दिसेल. या बाबी टोळीवादातून वेगळ्या…

Read more

मणिपूर पुन्हा पेटले!

दीड वर्षांपासून मणिपूर धगधगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवल्याच्या बढाया त्यांचे समर्थक समाज माध्यमांमधून मारत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या पक्षानेही तशा जाहिराती करून लाभ उठवण्याचा प्रयत्न…

Read more

मतदारापुढेच आव्हान…

महाराष्ट्रातील लोकशाहीचा उत्सव सांगतेकडे मार्गक्रमण करत असतानाच्या या टप्प्यावर आशा-निराशेचा खेळ अजूनही ऊन-सावलीप्रमाणे लपंडाव करताना दिसतो आहे. चिंतेचे आणि काळजीचे हे मळभ दूर करण्याची किमया मतदारच करू शकतो. विधानसभा-२०२४ निवडणुकीच्या…

Read more

उमदे चित्रकार

कोल्हापुरातील ख्यातनाम चित्रकार सूर्यकांत निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. एस. निंबाळकर या नावाने ते प्रसिध्द होते. मिरज येथे जन्मलेले निंबाळकर यांनी कोल्हापूरातील कलानिकेतनमधून जीडी आर्टची पदविका संपादन केली होती. चित्रकलेत…

Read more

शिक्षणाच्या धंदेवाईकपणाला चाप

आकर्षक जाहिरातींची भूल घालून विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्याच्या खासगी कोचिंग क्लासेसच्या वृत्तीला चाप लावण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिशानिर्देश जारी केले आहेत. या निर्देशांमुळे खासगी क्लासेसचा बाजार कमी होईल…

Read more

शहराचा विकास शाश्वत हवा

-गंगाधर बनसोडे शहरीकरण हा विषय अलीकडच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासात महत्त्वाचा विषय बनला आहे. शहरीकरण या विषयाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने ‘शहरीकरण’, ‘शहर विकास’ आणि ‘शहर’ या अनुषंगाने जागतिक…

Read more