संपादकीय

विहिरीत पडलेला माणूस

-मुकेश माचकर विहिरीत पडलेला माणूस एकदा एका गावात एक जत्रा भरली होती. जत्रेच्या ठिकाणापासून थोड्याशा अंतरावर एक विहीर होती. जत्रेला आलेला बाहेरगावचा माणूस चुकून त्या विहिरीपाशी आला आणि पाणी काढण्याच्या…

Read more

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम

– अविनाश कोल्हे महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजप-एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या ‘महायुती’ला अभूतपूर्व यश मिळाले आहे. या यशाने विरोधक जेवढे नाउमेद झाले…

Read more

लोककला संघटक

मधुकर नेराळे यांच्या निधनामुळे तमाशा कला अभ्यासक, गायक तसेच तमाशा संघटक काळाच्या पडद्याआड गेला आहे. मधुकर नेराळे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे ओतूरचे कार्डिले घराणे.…

Read more

बांगला देशातील हिंसाचार

आपला सख्खा शेजारी बांगला देश शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून तेथे हिंसा भडकते आहे आणि त्यामुळे या छोट्याशा देशाचे स्वास्थ्य बिघडून गेले आहे. आधी पंतप्रधान…

Read more

सहस्रचंद्र दर्शनाचे सोहळे

-निळू दामले माणसानं ८० वर्षं जगणं म्हणजे कायच्या कायच मोठी आणि आनंदाची गोष्ट होती त्या काळात. देवाभोवती सारं जग फिरत असे. देव रुसला तर खलास. देव खूश झाला तर चैन.…

Read more

स्वप्नाचा अर्थ

-मुकेश माचकर एका माणसाला आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथ वाचायचा नाद होता. त्या सततच्या वाचनातून प्रत्येक साध्याशा गोष्टीतून गहन अर्थ काढण्याची सवय त्याला जडू लागली. त्याला तशीच स्वप्नंही पडू लागली.  एका…

Read more

अव्वल फलंदाज

आयपीएल २०२५ हंगामासाठी सौदी अरेबियामध्ये क्रिकेटपटूंवर बोली लागली. यात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले. लिलावाच्या पहिल्या दिवशी श्रेयसवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागली. त्याला पंजाब संघाने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.…

Read more

शेतकरी आणि व्यापारी

-मुकेश माचकर एका गावात एक शेतकरी आणि एक व्यापारी राहात होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला दर आठवड्याला पाच किलो गहू जायचा आणि शेतकऱ्याकडून दर आठवड्याला पाच किलो ज्वारी…

Read more

गोंधळाचा अंक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून पहिल्याच दिवशी स्थगित झालेल्या कामकाजावरून त्याची कल्पना येऊ शकते. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएच्या दणदणीत विजयामुळे सत्ताधा-यांचा आत्मविश्वास गगनाला…

Read more

खोल दडलेली भीती

मुकेश माचकर ‘गेम्स पीपल प्ले’ या बेस्टसेलर पुस्तकात एरिक बर्न या मनोचिकित्सकाने माणसांचं सामाजिक वर्तन हे कसं परस्परांच्या सोयीच्या भूमिकांनी भरलेल्या लुटुपुटुच्या खेळासारखं, एखाद्या नाटकासारखं असतं, याचं दर्शन घडवलं आहे……

Read more