Disha salian death: दिशा सालियन मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची ‘सीबीआय’कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी गुरुवारी (२० मार्च) शिवसेना शिंदे गटाचेच्या आमदारांनी मूक आंदोलन केले. विधानभवन परिसरात…