शहीद अब्दुल हमीद

Martyr’s name changed: शाळेला दिलेले परमवीर चक्र नायकाचे नाव बदलले

लखनौ : भारत-पाकिस्तानदरम्यान १९६५ मध्ये झालेल्या युद्धादरम्यान अपूर्व शौर्य दाखवत शत्रू राष्ट्राचे अनेक रणगाडे उद्ध्वस्त करत आपल्या प्राणाची आहुती देणारे अब्दुल हमीद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सरकारी शाळेला त्यांचे नाव देण्यात आले…

Read more