शशिकांत पाटील चुयेकर

गोकुळ अध्यक्ष निवड : कोर्टातल्या लढाईत काय होऊ शकतं?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या आधी जे महाभारत घडलं, त्याहून मोठं महानाट्य अध्यक्ष निवडीच्या निमित्तानं रंगू लागलंय. राजकीय मैदानातली लढाई न्यायालयात गेलीय. गोकुळ दूध संघाच्या या लढाईत पुढं काय होईल, याची…

Read more