Jain Mandir Demolition: जैन मंदिर पाडण्याचा कट पूर्वनियोजित
मुंबई : विलेपार्लेतील जैन मंदिर पाडणं पूर्वनियोजित कट आहे. याला राज्यातील ‘बुलडोझर सरकार’ जबाबदार आहे. भाजपच्या बुलडोझर राजवटीत मंदिरंसुद्धा सुरक्षित नाहीत. विलेपार्ले (पूर्व) येथील नेहरू रोडवरील तीस वर्ष जुने असलेले…