Raj Thackeray : भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडतील : राज ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी : विधीमंडळच्या आवारात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या हाणामारीनंतर राज्यात संतापाची लाट उसळली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर तिखट प्रतिक्रिया…